वैद्यकिय सेवेमध्ये आज अनेक क्रांतीकारी बदलांमूळे आयुष्यमानात वाढ झालेली दिसून येते. मात्र त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये नवनवीन व्हायरल/बॅक्टरीअल आजारांची वाढ झालेलीही दिसून येते. लोकांमध्ये आरोग्याबाबतीत जागरुकता वाढल्यामूळेही डॉक्टरांकडे जाण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते.
या सगळ्याचा परिणाम म्हणजे सर्वत्र डॉक्टरांच्या/रुग्णालयांच्या संख्येत वाढ होऊनही रुग्णांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येते. वाढती रुग्णसंख्या आणि वैद्यकिय सेवेचे झालेले बाजारीकरण यामूळे वैद्यकिय सेवा अत्यंत महाग झालेल्या आहेत.
Know more about usवैद्यकिय सेवेमध्ये आज अनेक क्रांतीकारी बदलांमूळे आयुष्यमानात वाढ झालेली दिसून येते. मात्र त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये नवनवीन व्हायरल/बॅक्टरीअल आजारांची वाढ झालेलीही दिसून येते. लोकांमध्ये आरोग्याबाबतीत जागरुकता वाढल्यामूळेही डॉक्टरांकडे जाण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते.
५१/२, पिराची वाडी, राधानगरी रोड, कोल्हापूर.
June 13, 2022
March 9, 2020